नमस्कार " अंतरंग मराठी " या आपल्या मराठमोळ्या संगीतमय व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
या चैनल वर आपल्याला भावगीतं, भक्तीगीतं, जुनी नवीन मराठी गाणी, गझल, सुगम संगीत, भारतीय शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, लोकगीतं, कविता, गप्पा-गाणी अशी सुरेल मेजवानी अनुभवायला आणि नामवंत कलाकारांची गायन, कला पाहायला मिळेल. संगीत आणि गायनाचे लाईव्ह कार्यक्रम पाहायला मिळतील. त्यासाठी " अंतरंग मराठी " या YouTube चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका.
Our Other Services
Music Production
Film Production
Designing and Branding
Post Production