दिवाळीच्या दिव्य दिव्यांचा प्रकाश आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर मार्गदर्शन करील. अंधारात या पणत्यांचा पहारा असावा प्रेमाचा संदेश मनात रुजावा आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धीची भरभराट होवो. आपणांस आणि आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !